पैशाचा पुरवठा कसा वाढतो?www.marathihelp.com

पैशाचे मूल्य पैशाच्या खरेदीशक्तीवर अवलंबून असते. वस्तू महागल्या म्हणजे पैशाची खरेदीशक्ती कमी होते. एका रुपयात पूर्वी जेवढ्या वस्तू खरेदी करता येत असत, त्यापेक्षा कमी वस्तू मिळू लगतात. उलटपक्षी वस्तूंच्या किंमती खाली आल्या म्हणजे पैशाची खरेदीशक्ती वाढते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:06 ( 1 year ago) 5 Answer 28855 +22