पृथ्वीवर मानव प्रथम कधी दिसला?www.marathihelp.com

मानवजातीचा उगम २,००,००० वर्षांपूर्वी आफ्रिका खंडात झाला पण आज मानव अंटार्क्टिका व्यतिरिक्त सर्व खंडांत आढळतो. पृथ्वीवरील मानवाची एकूण लोकसंख्या ७.२ अब्ज आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:33 ( 1 year ago) 5 Answer 25566 +22