पृथ्वीच्या वातावरणात सर्वात मुबलक रेणू कोणता आहे?www.marathihelp.com

पृथ्वीच्या वातावरणात नायट्रोजन (७८.१ टक्के), ऑक्सिजन (२०.९ टक्के), आर्‌गॉन (१ टक्क्याहून कमी) ह्या मुख्य घटकांबरोबर कार्बन डाय-ऑक्साइड, जलबाष्प आणि ओझोन यांसारखे प्रारणशील (प्रारणाचे शोषण वा उत्सर्जन करणारे) घटकही अल्प प्रमाणात आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:43 ( 1 year ago) 5 Answer 34098 +22