पृथ्वीच्या वातावरणात कोणता वायू सर्वात जास्त आढळतो?www.marathihelp.com

यावातावरणात नायट्रोजन (७८.00 %), ऑक्सिजन (२१ %), आरगॉन (०.९ टक्के%), कार्बन डायऑक्साईड (०.०3%), आर्द्रता इतर वायु व घटक ०.०७ इत्यादी घटकांचा समावेश आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:14 ( 1 year ago) 5 Answer 35349 +22