पृथ्वी घड्याळाच्या दिशेने फिरते की विरुद्ध दिशेने?www.marathihelp.com

पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. ध्रुवताऱ्यावरून बघितल्यास पृथ्वी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते असे दिसेल.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 15:57 ( 1 year ago) 5 Answer 130783 +22