पुरंदरच्या किल्ल्याला कोणी वेढा घातला?www.marathihelp.com

१४ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला. त्यानंतर १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदर किल्ल्याला वेढा घातला.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:10 ( 1 year ago) 5 Answer 29094 +22