पुरंदरचा तह कोणत्या वर्षी झाला?www.marathihelp.com

खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला करून पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहासात प्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:50 ( 1 year ago) 5 Answer 95009 +22