पीक पद्धतीचे महत्त्व काय आहे?www.marathihelp.com

पारंपारिक पिक पद्धतीच्या वापरामुळे किडी व रोगांचे नैसर्गिक उद्देशाने नियंत्रण होते. उदाहरणार्थ तुरीतील शेंगा पोखरणा-या अळींचा होणारा त्रास रोखण्यासाठी तूर बारीक शेंगाच्या अवस्थेत असतांनाच तिच्या खोडाच्या भागाला पायाचा हलका दाब देऊन जमिनीकडे झाड वळवितात त्यामुळे अळ्या खाली पडतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 17:17 ( 1 year ago) 5 Answer 118952 +22