पावसाला पर्जन्य का म्हणतात?www.marathihelp.com

वातावरणातील हवेच्या अभिसरण प्रवाहांमुळे पडणाऱ्या पावसाला 'आरोह पर्जन्य' किंवा 'अभिसरण पर्जन्य' असे म्हणतात. सौर प्रारणामुळे भूपृष्ठ तप्त झाल्यास निकटवर्ती थरातील आर्द्र हवा गरम होऊन हलकी होते. त्यामुळे स्वाभाविकच वातावरणात अभिसरण वातप्रवाह निर्माण होऊन ती आर्द्र हवा वर जाऊ लागते

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 14:39 ( 1 year ago) 5 Answer 62734 +22