पालक शिक्षक संघाची वर्षातून किमान किती बैठका होतात?www.marathihelp.com

पालक शिक्षक संघाच्या वर्षातून किती बैठका होतात?

पालक-शिक्षक संघाच्या वर्षातून दोनदा बैठका घेतल्या जाणार असून प्रत्येक बैठक सहा महिन्यांच्या आत घेणे बंधनकारक आहे.

पालक शिक्षक संघ -रचना :

अध्यक्ष --प्राचार्य /मुख्याध्यापक
उपाध्यक्ष --पालकांमधून एक
सचिव -- शिक्षकांमधून एक
सहसचिव (२)-- पालकांमधून एक व शिक्षकांमधून एक
सदस्य --प्रत्येक इयत्तेतील एक शिक्षक
प्रत्येक तुकडीसाठी एक शिक्षक (जेवढया तुकड्या तेवढे पालक सदस्य )
समितीत ५०%महिला सदस्य
समितीची मुदत २ वर्षे
बैठक २ महिन्यातून किमान एकदा

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 10:32 ( 1 year ago) 5 Answer 4698 +22