पानिपतची दुसरी लढाई का महत्त्वाची?www.marathihelp.com

पानिपतची दुसरी लढाई झाली स्थानिक भार्गवकुलीन सम्राट हेमू विक्रमादित्य विरुद्ध परकीय आक्रमक मोगलांचा १४ वर्षांचा वारसदार अकबर. या लढाईनंतरच मुघलांचा हिंदुस्तानात जम बसला. म्हणजे हिंदुस्तानी इतिहासाला वळण देणारी अशी ही महत्त्वाची लढाई होती.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 10:01 ( 1 year ago) 5 Answer 110072 +22