पाण्याचे विसंगत वर्तन काय आहे?www.marathihelp.com

पाण्याचे तापमान 4 ° C पेक्षा कमी झाल्यास त्याची घनता कमी होते व आकारमान वाढते म्हणजेच पाणी प्रसरण पावते. यालाच पाण्याचे असंगत वर्तन म्हणतात. पाण्याच्या या असंगत वर्तनामूळेच बर्फाची घनता पाण्यापेक्षा कमी असते व त्यामुळेच द्रव पाण्यावर बर्फ तरंगतो.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 14:06 ( 1 year ago) 5 Answer 62085 +22