पाण्याचे प्रदूषण कसे रोखता येईल?www.marathihelp.com

म्हणून पाणी प्रदूषित – दुषित होऊ नये म्हणून प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. शेतकऱ्यांनी नदी – नाले – ओढ्यातल्या पाण्यात, वापरत आणलेल्या पाणीस्त्रोतात कीड – रोग – नियंत्रणाची औषधे रसायने सोडू नयेत, पंप वगैरे धुवू नये, त्याची दक्षता घ्यावी.

solved 5
पर्यावरण Saturday 18th Mar 2023 : 10:08 ( 1 year ago) 5 Answer 92804 +22