पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी काय वापरतात?www.marathihelp.com

पाण्यातील जीवजंतूंचा नायनाट करण्यासाठी क्लोरीन व त्याची संयुगे ह्यांचा वापर १७० हून अधिक वर्षे होत आलेला आहे. इ. स. १८९७ मध्ये इंग्लंडच्या केंट परगण्यामध्ये विषमज्वराची साथ येऊन गेली, त्यानंतर पिण्याच्या पाण्याचे नळ निर्जंतुक करण्यासाठी क्लोरीनचा उपयोग केला गेला

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:04 ( 1 year ago) 5 Answer 67950 +22