पाण्याची बचत करण्यासाठी तुम्ही काय कराल?www.marathihelp.com

पाण्याचे नळ सुरू ठेवून तोंड धुऊ नका. शॉवर, फ्लशचा वापर टाळा. नळाची गळती असेल तर दुरुस्त करा. वाहने धुताना कमी पाणी वापरा.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 13:52 ( 1 year ago) 5 Answer 113633 +22