पाणी शुद्धीकरणासाठी कोणते चरण वापरले जातात?www.marathihelp.com

पाण्याचे स्रोत आणि पारंपरिक शुद्धीकरण प्रक्रिया : (१) नदी, (२) धरणात साठविलेले पाणी, (३) विहीर, (४) उदंचन केंद्र, (५) वायुमिश्रक, (६) किलाटक, (७) द्रुत मिश्रक, (८) कण संकलक, (९) निवळण टाकी, (१०) निस्यंदक, (११) क्लोरीन, (१२) शुद्ध पाणी साठवण टाकी, (१३) वितरण व्यवस्थेकडे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 13:52 ( 1 year ago) 5 Answer 113634 +22