पाणी फिल्टर करण्यासाठी कोणती नैसर्गिक सामग्री वापरली जाऊ शकते?www.marathihelp.com

निसर्गात उपलब्ध असलेल्या पाण्यामध्ये अनेक पदार्थ मिसळले जातात, उदा., जमिनीवर पोहोचण्यापूर्वी पावसाच्या पाण्यामध्ये हवेतील धूलिकण, जीवाणू, पराग आणि कार्बन डाय-ऑक्साइड व ऑक्सिजन ह्यांसारखे वायू मिसळतात. जमिनीवरून पाणी वाहत असताना तिच्यावर असणारे पदार्थ पाण्याबरोबर वाहत जातात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:04 ( 1 year ago) 5 Answer 67957 +22