पाकिस्तानला भारतापासून कधी स्वातंत्र्य मिळाले?www.marathihelp.com

पाकिस्तानचं एक टपाल तिकीट बघितलं जे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 11 महिन्यांनी म्हणजे 9 जुलै 1948ला काढण्यात आलं, त्यात पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट 1947 असा स्पष्टपणे लिहिलाय

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 10:53 ( 1 year ago) 5 Answer 58399 +22