पांड म्हणजे काय?www.marathihelp.com

एक पांड म्हणजे अदमासे एक गुंठा क्षेत्र . २० पांड म्हणजे १ बिघा . २ बिघे म्हणजे १ एकर . या हिशोबाने १ एकर म्हणजे ४० पांड .

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 09:37 ( 1 year ago) 5 Answer 4530 +22