पहिल्या महायुद्धाचे कारण काय होते?www.marathihelp.com

28 जून 1914 रोजी ऑस्ट्रियाचा युवराज आर्च ड्युक फ्रान्सिस फर्डिनांड याची सर्बियन नागरिकाने हत्या केली. पहिल्या महायुद्धाचे खऱ्या अर्थाने हे तात्कालिक कारण ठरले. आर्च ड्युक फ्रान्सिस फर्डिनांड यांच्यासोबत त्यांच्या पत्नीची देखील हत्या करण्यात आली होती. या हत्येतूनच पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 14:53 ( 1 year ago) 5 Answer 6398 +22