पहिली मानवी संस्कृती कोणती होती?www.marathihelp.com

मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील पाषाणयुगातील भित्तिचित्रे हे मानवी अस्तित्वाचे सर्वांत जुने पुरावे आहेत. पुराणतज्ज्ञांनुसार आदिमानवाने भारतात सत्तर हजार वर्षांपूर्वी प्रवेश केला.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 13:48 ( 1 year ago) 5 Answer 113514 +22