पर्यावरणीय अभ्यासाची व्याप्ती काय आहे?www.marathihelp.com

पर्यावरणशास्त्र हा अनेक विषयांना स्वतः मध्ये सामावुन घेणारा विषय आहे, ज्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, अभियांत्रिकी, भूगोल ,तंत्रज्ञान , अर्थशास्त्र , समाजशास्त्र, नीतिशास्त्र, इतिहास, कला यां सारख्या अनेक विषयांचा समावेश पर्यावरण शास्त्रामध्ये होतो.

solved 5
पर्यावरण Thursday 16th Mar 2023 : 08:39 ( 1 year ago) 5 Answer 55157 +22