पर्यावरण संवर्धन विकिपीडियासाठी तुमचे योगदान काय आहे?www.marathihelp.com

प्लास्टिकचा कमीत कमी वापर, पाण्याचा गरजेपुरता वापर, एसीचा कमी वापर होईल याची मी काळजी घेतो. ध्वनीप्रदूषण होऊ नये म्हणून सोसायटीत आणि आजूबाजूच्या परिसरात लाऊड स्पीकरच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचा मी आणि माझे मित्र प्रयत्न करतो.

solved 5
पर्यावरण Tuesday 14th Mar 2023 : 13:51 ( 1 year ago) 5 Answer 30489 +22