पर्यावरण संबंधित जागतिक स्तरावर जनजागृती करण्याचे कार्य कोण करते?www.marathihelp.com

स्थापना - १९८८मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम आणि जागतिक हवामानशास्त्रीय संघटना यांनी केली. ही संघटना केवळ WMO आणि UNEP च सदस्यांसाठी खुली आहे. स्थापना - १९७२ मध्ये स्टॉकहोम परिषदेत या संस्थेची स्थापना केली. स्थापना - १९६१मध्ये या संस्थेची स्थापना झाली जायंट पांडा हे या संस्थेचे बोधचिन्ह आहे.

solved 5
पर्यावरण Tuesday 6th Dec 2022 : 13:23 ( 1 year ago) 5 Answer 5011 +22