पर्यावरण चळवळ म्हणजे काय?www.marathihelp.com

गाडगीळ आणि गुहा यांनी 'पर्यावरण चळवळ' याची व्याख्या अशी केली आहे की, “नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत उपयोग, पर्यावरणाचा ऱ्हास थांबविणे किंवा पर्यावरणाचे जतन करणे या दिशेने जाणीवपूर्वक निर्देशित केलेली एक संघटित सामाजिक प्रक्रिया म्हणजे पर्यावरण चळवळ होय

solved 5
पर्यावरण Tuesday 14th Mar 2023 : 09:54 ( 1 year ago) 5 Answer 21779 +22