पर्याप्त लोकसंख्या संकल्पनेचे जनक कोण?www.marathihelp.com

इष्टतम किंवा पर्याप्त लोकसंख्या सिद्धांत (ऑप्टिमम पॉप्युलेशन थिअरी) हा लोकसंख्या सिद्धांताच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. इष्टतम लोकसंख्या सिद्धांत : ह्या संकल्पनेचे मूळ जनक एडविन कॅनन (१८६१–१९३५) हा होता.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 15:13 ( 1 year ago) 5 Answer 4313 +22