पर्यटनाचे सामाजिक परिणाम काय आहेत?www.marathihelp.com

पर्यटन व्यवसायामुळे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरण विषयक विकास होण्याबरोबरच पर्यटनस्थळ परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनमानातही बदल घडून येतो. पर्यटकाला आवश्यक असणारी निवास, भोजन, वाहतूक, माहिती, मनोरंजन आदी व्यवस्थेसोबतच त्या भागातील उत्पादनांदेखील मागणी निर्माण होते.

solved 5
सामाजिक Saturday 18th Mar 2023 : 15:18 ( 1 year ago) 5 Answer 104944 +22