पर्यटनाचे मुख्य फायदे काय आहेत?www.marathihelp.com

पर्यटनामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारतं. विश्रांतीसाठी म्हणून सहलीला गेल्याने केवळ आनंदच मिळतो असं नाही तर त्यातून शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही अनेक लाभ मिळू शकतात. तुम्ही घराबाहेर असाल, नव्या शहरात भटकंती करत असाल, नयनरम्य देखावे बघत असाल किंवा मग शहराबाहेर शुद्ध हवेचा आनंद लुटत असाल.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 10:28 ( 1 year ago) 5 Answer 122532 +22