पर्यटन उद्योगात माहितीचे महत्त्व काय आहे?www.marathihelp.com

पर्यटनामुळे आपल्याला नवीन संस्कृती शिकायची ,नवीन लोकांना भेटायची , वेगवेगळ्या ठिकाणी मज्जा करण्याची आणि साहसी कार्य करण्याची संधी मिळते. 1 आर्थिक प्रगती - पर्यटन उद्योगमुळे परकीय मुद्रेचा साठा करण्यात मदत मिळते. त्यामुळे आपल्या देशाला परकीय चलन उत्पन्न करण्यास मदत मिळते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 10:01 ( 1 year ago) 5 Answer 57321 +22