पन्हाळगडावर शिवाजी बनून कोण गेला होता?www.marathihelp.com

गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने ते ६०० माणसांसकट पन्हाळयावरून विशाळगडाकडे निसटले. बरोबर शिवा काशीद (प्रति शिवाजी) व बाजीप्रभू देशपांडे होते. तेव्हा मार्गात शिवा काशीद याने प्रति शिवाजी महाराज बनून व बाजीप्रभूने घोडखिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:28 ( 1 year ago) 5 Answer 96742 +22