पत्र लेखनाचे प्रामुख्याने किती प्रकार कल्पिलेले आहेत?www.marathihelp.com

पत्राचे दोन प्रकार पडतात. औपचारिक आणि अनौपचारिक. आता नव्या तंत्रज्ञानामुळे इंटरनेटद्वारे ईमेलचा वापर करून जगात कोठेही लगेचच पत्र पाठविता येते. पत्र लिहिण्याचे दोन प्रकार आहेत.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 14:15 ( 1 year ago) 5 Answer 62296 +22