पतपैसा म्हणजे काय?www.marathihelp.com

पत: वस्तू आणि सेवा ह्यांच्या देवघेवीत वस्तूची व सेवेची किंमत काही काळानंतर चुकती करण्याची ग्राहकाला विक्रेत्याकडून मिळणारी सवलत. पैशाची परतफेड विशिष्ट काळानंतर करणार असल्याच्या ऋणकोच्या वचनावर विसंबून धनको जेव्हा त्याला कर्जाऊ रक्कम देतो, तेव्हा तो पतीचे व्यवहार करीत असतो.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 11:02 ( 1 year ago) 5 Answer 58526 +22