पठारी प्रदेश म्हणजे काय?www.marathihelp.com

पठार म्हणजे पर्वतावर असलेला साधारणतः सपाट प्रदेश आहे. त्याचे निर्माण ज्वालामुखी, लाव्हारस, पाण्याद्वारे किंवा हिमनगाद्वारे होणारी झीज अश्यासारख्या भौगोलिक घडामोडींमुळे होते. तिबेटचे पठार हे त्याचे उदाहरण आहे.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:54 ( 1 year ago) 5 Answer 3517 +22