न्यायाधीशाची नियुक्ती कशी केली जाते?www.marathihelp.com

भारताचे सरन्यायाधीश हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद आहे. १२४ कलमानुसार भारतात नेमणूक राष्ट्रपती मार्फत केली जाते. एकदा नेमणूक झाल्यावर सरन्यायाधीश ६५ वर्षांचे होईपर्यंत किवा 6 वर्षापर्यंत( जे आधी संपेल ते) असतो.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 09:53 ( 1 year ago) 5 Answer 121411 +22