न्यायाधीश होण्यासाठी सर्वात लहान वय किती आहे?www.marathihelp.com

वयाची अट २१ ते ४५ वर्ष व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना २१ ते ५० वर्ष ची अट आहे. आणि हो वेगवेगळया न्यायालयांमधील माननीय न्यायाधीश ह्या पदाची परीक्षा व नियम हे वेगवेगळे असतात.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 12:05 ( 1 year ago) 5 Answer 138856 +22