नैसर्गिक संसाधने आणि त्याचे प्रकार काय आहेत?www.marathihelp.com

नैसर्गिक संसाधनांमध्ये जमीन, पाणी, हवा, सूर्यप्रकाश इत्यादींचा समावेश होतो. तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेली खनिजे, खनिज तेल, वनस्पती यांचाही समावेश होतो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:34 ( 1 year ago) 5 Answer 23056 +22