निसर्गाकडून आपल्याला काय मिळते?www.marathihelp.com

निसर्गाने असंख्य कवी, लेखक, कलाकार आणि अनेक लोकांसाठी प्रेरणा म्हणून काम केले आहे. निसर्गाने आपल्याला सर्व काही दिले ची हवा पाणी अन्न जे मानवाला जगण्यासाठी गरजेचा आहे हे ते सगळे आपल्याला निसर्गानेच दिले आहे. इतकेच नाही तर आपल्याला औषधी वनस्पती हे पण निसर्गा कडूनच मिळते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:41 ( 1 year ago) 5 Answer 116422 +22