निष्क्रिय वायू मूलद्रव्ये म्हणजे काय?www.marathihelp.com

हेलियम, निऑन, आरगॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे सर्व निष्क्रीय वायू किंवा उदासीन वायू आहेत. हे सर्व मुलद्रव्यें आवर्तसारणीमध्ये शेवटच्या म्हणजे १८ व्या गणात आहेत. अरगॉन हा निष्क्रिय वायू असल्याने अन्य मूलद्रव्यांशी त्याची संयुगे होत नाहीत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:26 ( 1 year ago) 5 Answer 35832 +22