निशाणी 5 म्हणजे काय?www.marathihelp.com

निशाणी क्रमांक पाच म्हणजे “तूर्ता तूर्त आपल्याला जर काही आदेश हवे असतील, टेम्पररी काही ऑर्डर हवे असतील, तर त्याच्या करता करण्यात आलेला अर्ज हा सर्वसाधारणतः निशाणी पाच त्याला देण्यात येते. किंवा निशाणी पाचला तो अर्ज ठेवण्यात येतो”

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 13:24 ( 1 year ago) 5 Answer 7549 +22