निवडणूक प्रणाली म्हणजे काय?www.marathihelp.com

मतदान प्रणाली किंवा निवडणूक प्रणाली अथवा 'निवडणूक प्रक्रिया' यात मतदान वैध ठरविण्यासाठी एक नियमांचा संच असतो. त्यात मतदान कसे करावे, मत कसे टाकावे, याबाबत वर्णन केलेले असते. त्याने निवडणुकीचे निकाल तयार करण्यात मदत होते. सर्वसामान्यपणे कोणत्याही मतदान प्रणालीत बहुमत ग्राह्य धरण्यात येते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:54 ( 1 year ago) 5 Answer 48739 +22