नाशिकचा तालुका कोणता?www.marathihelp.com

या जिल्हयामध्ये नाशिक, पेठ,दिडोरी, सुरगाणा, कळवण, बागलाण, मालेगाव, चांदवड, नांदगाव, येवला, निफाड, सिन्नर, इगतपूरी व नव्याने घोषित केलेले देवळा व त्रंबक असे एकूण १५ तालुके आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:56 ( 1 year ago) 5 Answer 34631 +22