नाला म्हणजे काय?www.marathihelp.com

नाला = नाला हा घरातील घाण पाणी बाहेर टाकण्यासाठी केलेली व्यवस्था असते . नाल्याची योग्य व्यवस्था करणे गरजेचे आहे कारण नालयातील पाण्याची काही व्यवस्था नसेल तर अनेक साथीचे रोग उद्भवण्याची शक्यता असते . नदी = अनेक ओहोळ , ओढा मिळून एक नदी तयार होते . जास्त तर नद्या ह्या समुद्राला मिळतात

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 12:10 ( 1 year ago) 5 Answer 75840 +22