नायजेरियामध्ये गुंतवणूकदार कसे मिळवायचे?www.marathihelp.com

गुंतवणूकदाराचा उद्देश असतो कि साधारण पेक्षा जास्त परतावा मिळवणे. त्यासाठी तुमचे विचार इतरांपेक्षा चांगले असले पाहिजे. गुंतवणूकदार हा टेस्ट सामन्याचा फलंदाज आहे. त्याला बाद व्हायचे नाही, रन काढण्याची घाई नाही. ज्या चेंडू वर नक्की षटकार मारता येईल तोच मारायचा. आपल्याला रोज गुंतवणूक कशात करावी हा निर्णय घ्यायची गरज नाही.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:22 ( 1 year ago) 5 Answer 27738 +22