नायजेरियन वांशिक गटाच्या विवाह प्रथा काय आहेत?www.marathihelp.com

पति-पत्नीच्या परस्परांशी असलेल्या संख्येच्या आधारावर दोन विवाहप्रकार संभवतात : एकविवाह (एकपत्नीकत्व) व बहुपतिपत्नीक्तव. एकविवाह म्हणजे एका व्यक्तीस एकावेळी फक्त एकाच जोडीदाराशी विवाहबद्ध होता येते. आधुनिक समाजाचा कल हा एकविवाह पद्धतीकडे असल्याचे दिसते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 16:00 ( 1 year ago) 5 Answer 52419 +22