नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्ग खुला आहे का?www.marathihelp.com

नागपूर ते मुंबई अशा समृद्धी महामार्गाची एकूण लांबी ७१० किलोमीटर आहे. मात्र सध्या नागपूर ते शिर्डी आणि शिर्डी ते भरवीपर्यंतचं काम पूर्ण झालं आहे. नागपूर ते भरवीर हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीसाठी खुला केला जाईल. संपूर्ण महामार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते नागपूर हा प्रवास सात तासात पूर्ण होईल अशी माहिती आहे.

solved 5
भौगोलिक Saturday 18th Mar 2023 : 09:03 ( 1 year ago) 5 Answer 89452 +22