नांदेड का प्रसिद्ध आहे?www.marathihelp.com

नांदेड जिल्ह्याची सामाजिक व धार्मिक स्थिती
हे शहर व्यापारी पेठ म्हणूनही प्रसिद्ध आहे. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख या धर्मातील लोकांची संख्या अधिक असून जैन व पारशी धर्मातील लोकांची संख्या जेमतेम (नगण्य) आहे. नांदेड शहर हे गोदावरी नदीच्या नाभीस्थळी वसलेले आहे. यामुळे हे शहर धार्मिक क्षेत्रही आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:50 ( 1 year ago) 5 Answer 91862 +22