नवीनतम बाल न्याय कायदा कोणता आहे?www.marathihelp.com

बाल न्याय कायदा 2015 मध्ये सुधारणा सुचवणारे बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) सुधारणा विधेयक,2021 आज राज्यसभेत मंजूर झाले. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने हे विधेयक संसदेत सादर केले होते. ते 24.03.2021 रोजी लोकसभेत मंजूर झाले

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:17 ( 1 year ago) 5 Answer 29363 +22