नवीन कंपनी कायदा कधी अस्तित्वात आला?www.marathihelp.com

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५६ साली संमत झालेल्या कंपनी कायद्यान्वये मागील सर्व कायदे रद्द झाले. या कायद्यातही नंतर काही दुरुस्त्या झाल्या आहेत. कंपन्या मुख्यतः दोन प्रकारच्या असतात : (१) खाजगी कंपन्या व(२) सार्वजनिक कंपन्या.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:48 ( 1 year ago) 5 Answer 69545 +22