नव उपक्रम म्हणजे काय?www.marathihelp.com

नवोपक्रमांत अनेक उपक्रम व कृतींचा समावेश असतो, ज्यांचा वापर नेहमीच्याच अध्यापनात करुन विषयानुरुप काही उद्दीष्टांची पूर्ती केल्या जाते. परिस्थितिनुसार उपक्रम हा नवोपक्रम होउ शकतो. समस्येच्या मुळार्पंयत जाऊन निराकरण करणे म्हणजेच नवोपक्रम. नवोपक्रम हा मुलांना खुप काही शिकवतो.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 09:32 ( 1 year ago) 5 Answer 4479 +22