नदीच्या पहिल्या टप्प्यात काय निर्माण होते?www.marathihelp.com

नदीच्या वेगवान प्रवाहामुळे व तिच्यातील रेती दगडगोटे यांमुळे तसेच तिला येऊन मिळणाऱ्या अनेक उपप्रवाहांमुळे नदीच्या तळाचे व काठांचे खनन होते, म्हणजे ते खणले, खोदले जातात. यांमुळे घळई, व्ही(v) आकाराची दरी आणि धबधबा इत्यादी भूरूपे तयार होतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 12:10 ( 1 year ago) 5 Answer 75841 +22